हिंदुवर होत असलेले सत्तर वर्षातील छुपे युद्ध
कृपया दोन मिनिटं वेळ काढुन वाचन करा आणि विचार करून हा लेख आवडल्यास पुढे शेयर करा..!
देशात हिंदू विरोधी छुपे युद्ध मागील कितीतरी वर्षांपासून चालु आहे हे छुपे युद्ध बॉलीवुड, प्रिंटमीडिया शिक्षण पद्धती आणि राजकीय शक्ती यांच्या माध्यमातून खेळले जात आहे जरा काही थोडा फार प्रमानात शिक्षण पद्धतीत बदल केला की लगेच संविधान खतरे म्हणुन स्वतःला मानवतावादी म्हणून घेणारे बुद्धीजीवी लोक याच्यात उडी घेतात,आणि लगेच हिंदु विरोधी वक्तव्ये द्यायला बेताल सुरुवात करतात.त्यातलाच हा (Antty Hindu) हिंदु विरोधी बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन होय. काल याने एक वक्तव्य केले की स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी हा हिंदु होता म्हणून पण ह्या जिहादी प्रेमी कमल हसनला हे माहीत नाही का की हजारो हिंदुच्या हत्या करणारा व स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करणारा महंमद अली जिन्हा हाच भारत देशातील पहिला इस्लामिक आतंकवादी होता आणि त्याचे नाव महमद अली जिन्हा होते किंबहुना हे बॉलीवूड मधील हिंदु विरोधी अभिनेते त्याचे नाव घ्यायला का घाबरतात आणि हिंदुविरोधात मात्र सातत्याने बोलत राहतात जनु काय महमद अली जिन्हा यांचा जावई होता की काय पण आपल्या विरोधात मात्र सातत्याने जाणून बोलले तरीसुद्धा आपण काही बोलत नाही का तर आपला हिंदु धर्म हा अहिंसेला मानणारा मानणारा धर्म आहे म्हणूनच ना ??
बास की आता किती दिवस अहिंसेची पुजा करायची आणि तुम्ही किती दिवस अपमान सहन करून घायचा रे भेकड हिंदूनो तुमच्याच देशात तुमच्याच इज्जतीची वस्त्रे हे बॉलीवूडमधील जिहादी प्रेमी कमल हसन खान सारखे लोक दररोज वेशीवर आणुन काढतात आणि तरीसुद्धा तुम्ही षंढ असल्यासारखे गप्प बसता जातीपातीच्या पलीकडे जाऊन या देशात हिंदु आणि फक्त हिंदुच म्हणून जगायला शिका नाहीतर या भारत देशाच्या भूमीवर तुमचे अस्तित्वपण शिल्लक राहणार नाही ही काळ्या दगडावरची त्रिवार सत्य पांढरी रेशा आहे हे ओळखले पाहिजे रे हिंदुनो ज्यावेळेस या देशातील हिंदूंची लोकसंख्या ५०% होईल त्यावेळेस या देशाचे नाव तरी भारत राहील का ? याचे भान आपल्या हिंदु समजाला असले पाहिजे कारण आता देशात आपण ८०% आहोत म्हणून या भारत देशाचे नाव भारत म्हणून शाबूत आहे अन्यथा हे लोक या देशाचे नावच काय तर या देशातील हजारो वर्षांची संस्कृतीसुद्धा नष्ट करायला बसलेत तरीसुद्धा आपण याच्याकडे गांभीर्याने बघत नाही किंबहुना आपण जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे याचे फळे आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत हे जरी तुम्हाला आता पटत नसेल किंवा खोटे वाटत असले तरी पण हे त्रिवार सत्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे कारण येणारा काळ हा आपल्या सर्व हिंदु समाजासाठी धोक्याची घंटी आहे कारण येणारा काळ संघर्षाचा आहे आणि हा संघर्षं प्रत्यक्ष युद्ध स्वरूपात नसुन तो बौद्धिक स्वरूपात आहे तो बौद्धिक संघर्षं बॉलीवुड, प्रिंटमीडिया,शिक्षणपद्धती आणि राजकीय स्वरुपात आहे याचे आपण भान आपण राखले पाहिजे आणि जागरूक राहिले पाहिजे कारण काही तथाकथित स्वतःला डावे म्हणून घेणारे बुध्दीजीवी आपल्या हिंदु धर्माच्याविरोधात सातत्याने आग ओकायचे काम करनार आहेत याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आणि या भारत देशात फक्त हिंदु आणि हिंदु म्हणूनच जगले पहिजे तरच भारतीयत्वाचा कणा मजबूत राहील अन्यथा भारतीयत्व आणि हिंदुत्व धोक्यात आहे कारण भारतीयत्वचा कणा हा हिंदुत्वाच्या खांद्यावर उभारलेला आहे हे समजा आणि असल्या लुच्या लपुनग्या कमल हसन सारख्या बांडगुळाला ज्या त्या भाषेतच उत्तर द्या तरच तुमचे जगातील अस्तित्व शाबुत राहील अन्यथा तुमच्याच देशात तुम्हीच अल्पसंख्याक होऊन बसाल?
#GarvseKahoHumHinduHai🚩
@ Shashikant Tingare🚩

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा