पोस्ट्स

राम नावाचा द्वेष किती दिवस करणार

एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम🚩   ह्या आहेत विदर्भातील महिला खासदार नवनीत कौर राणा ह्यांना मते मिळवण्यासाठी जय श्रीराम चा नारा आवश्यक असतो आणि निवडणूक जिंकल्यानंतर मात्र ह्यांना जय श्रीराम चा नारा कानावर आला की ह्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि हे लगेच राम नावाच्या द्वेषाने ओरडायला लागतात आणि आपण म्हणतो की हे धर्मनिरपेक्षवाले आहेत आणि आपण ह्यांना खरा सेक्युलरिझम म्हणतो तो सेक्युलरलिझम म्हणजेच धर्मनिरपेक्षता होय ही धर्मनिरपेक्षता हिंदुधर्माचे व भारतीय संस्कृतिचे प्रतीक असलेल्या राम नावाचा अपमान करते तर काही पुरोगामी मंडळी आम्हाला असली बेगडी धर्मनिरपेक्षता शिकवतात जी की आम्हाला असली बेगडी धर्मनिरपेक्षता नको आहे कारण आमचे ह्या देशात हिंदु म्हणून जगणे असणे हीच खरी मोठी धर्मनिरपेक्षता आहे!    हे असले रामद्वेषी धर्मनिरपेक्षतेचे कुत्रे चावलेले लोक आमच्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या राम नावाचा अपमान करतात ह्या शूर्पनखा नावाच्या नवनती कौरला माझे सांगणे आहे की तुम्ही ज्या संविधानाच्या अधिकारावर निवडून आलात त्याची ओरिजनल प्रत जरा तपासून बघा त्या ओरिजिन...

हिंदुवर होत असलेले सत्तर वर्षातील छुपे युद्ध

कृपया दोन मिनिटं वेळ काढुन वाचन करा आणि विचार करून हा लेख आवडल्यास पुढे शेयर करा..!    देशात हिंदू विरोधी छुपे युद्ध मागील कितीतरी वर्षांपासून चालु आहे हे छुपे युद्ध बॉलीवुड, प्रिंटमीडिया शिक्षण पद्धती आणि राजकीय शक्ती यांच्या माध्यमातून खेळले जात आहे जरा काही थोडा फार प्रमानात शिक्षण पद्धतीत बदल केला की लगेच संविधान खतरे म्हणुन स्वतःला मानवतावादी म्हणून घेणारे बुद्धीजीवी लोक याच्यात उडी घेतात,आणि लगेच हिंदु विरोधी वक्तव्ये द्यायला बेताल सुरुवात करतात.त्यातलाच हा (Antty Hindu) हिंदु विरोधी बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन होय. काल याने एक वक्तव्य केले की स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी हा हिंदु होता म्हणून पण ह्या जिहादी प्रेमी कमल हसनला हे माहीत नाही का की हजारो हिंदुच्या हत्या करणारा व स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करणारा महंमद अली जिन्हा हाच भारत देशातील पहिला इस्लामिक आतंकवादी  होता आणि त्याचे नाव महमद अली जिन्हा होते किंबहुना हे बॉलीवूड मधील हिंदु विरोधी अभिनेते त्याचे नाव घ्यायला का घाबरतात आणि हिंदुविरोधात मात्र सातत्याने बोलत राहतात जनु काय महमद अली जिन्...