हिंदुवर होत असलेले सत्तर वर्षातील छुपे युद्ध
कृपया दोन मिनिटं वेळ काढुन वाचन करा आणि विचार करून हा लेख आवडल्यास पुढे शेयर करा..! देशात हिंदू विरोधी छुपे युद्ध मागील कितीतरी वर्षांपासून चालु आहे हे छुपे युद्ध बॉलीवुड, प्रिंटमीडिया शिक्षण पद्धती आणि राजकीय शक्ती यांच्या माध्यमातून खेळले जात आहे जरा काही थोडा फार प्रमानात शिक्षण पद्धतीत बदल केला की लगेच संविधान खतरे म्हणुन स्वतःला मानवतावादी म्हणून घेणारे बुद्धीजीवी लोक याच्यात उडी घेतात,आणि लगेच हिंदु विरोधी वक्तव्ये द्यायला बेताल सुरुवात करतात.त्यातलाच हा (Antty Hindu) हिंदु विरोधी बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन होय. काल याने एक वक्तव्य केले की स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी हा हिंदु होता म्हणून पण ह्या जिहादी प्रेमी कमल हसनला हे माहीत नाही का की हजारो हिंदुच्या हत्या करणारा व स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करणारा महंमद अली जिन्हा हाच भारत देशातील पहिला इस्लामिक आतंकवादी होता आणि त्याचे नाव महमद अली जिन्हा होते किंबहुना हे बॉलीवूड मधील हिंदु विरोधी अभिनेते त्याचे नाव घ्यायला का घाबरतात आणि हिंदुविरोधात मात्र सातत्याने बोलत राहतात जनु काय महमद अली जिन्...